•      
  • English
  •      
  • मराठी
    आदिवासी जनगणना

    महाराष्ट्रातील आदिवासी जनगणना

    अ.क्र. जमाती सन २०११ च्या जनगणनेनुसार लोकसंख्या खालीलप्रमाणे
    २००१ २०११
    1 आंध ३७२८७५ ४७४११०
    2 बैंगा ४८१ ३३३
    3 बरडा ३२० १२४७
    4 बावचा, बामचा ९७ ३४५
    5 भैना २३५ २७०
    6 भारिया, भुमिया ६०८ १३४८
    7 भात्रा १२९ ६६
    8 भिल, भील, गरासिया, ढोली १८१८७९२ २५८८६५९
    9 भुंजिया २१९३ २१३६
    10 बींझार ८१५६ ८५६७
    11 बिरहुल ४० १४५
    12 छोदरा - -
    13 धानका, तडवी ४५७४१ ३५१०४
    14 धानवर २०१२० ४०९४
    15 धोडिया ९६३६ १७५२०
    16 दुबळा, वलविया, हलपती १७०१७ १८६९७
    17 गामीत, गामता, गावित, मावची, पाडवी ८६७६६ ६७७९६
    18 गोंड, राजगोंड, आरख १५५४८९४ १६१८०९०
    19 हळबा, हळबी २९७९२३ २६१०११
    20 कमार ४२०९ १३९१
    21 काथोडी, कातकरी २३५०२२ २८५३३४
    22 कवर, कनवर, कौर २३३६५ २६३५४
    23 खैखार ८१९ १८४३
    24 खरिया ५२९ ७४५
    25 कोकणा, कोकणी, कुकणी ५७१९१६ ६८७४३१
    26 कोल ५६९१ ६८७४
    27 कोलाम, मुन्नेखारलु १७३६४६ १९४६७१
    28 कोळ ढोर, टोकरे कोळी १७०६५६ २२००७४
    29 कोळी, महादेव, डोंगर कोळी १२२७५६२ १४५९५६५
    30 कोळी, मल्हार २३३६१८ २८२८६८
    31 कोंध, खोंड, कंध २९३ ५१५
    32 कोरकु, बोपची, मोवासी २११६९२ २६४४९२
    33 कोय, भिनेकोया, राजकोया २४१ ३८८
    34 नगेसिया, नगोसिया २१७ १३३
    35 नाईकडा, नाईका २७७८६ २२३०७
    36 ओराव, धनगड २८९२१ ४३०६०
    37 परधान, पाथरी, सरोटी १२६१३४ १४५१३१
    38 पारधी, पाथरी, सरोटी १५९८७५ २२३५२७
    39 परजा ४६९ ३१५
    40 पटोलिया ११९१ २५७४
    41 पोमला ६२ ४४
    42 रथवा ८१० ४८८
    43 सवर, सावरा २५४ ३४८
    44 ठाकर, ठाकूर ४८७६९६ ५६७९६८
    45 थोटी - -
    46 वारली ६२७१९६ ७९६२४५
    47 विटोलिया, काटवालिया, बोराडिया ३६३ ४४८
    महाराष्ट्र राज्यातील सन २०११ च्या जनगणनेनुसार जिल्हा निहाय

    आदिवासी लोकसंख्या (लोकसंख्या हजारात)
    अ.क्र. राज्य/विभाग/जिल्हा लोकसंख्या एकूण लोकसंख्येशी आदिवासी लोकसंख्येशी प्रमाण
    राज्य एकूण आदिवासी
    महाराष्ट्र राज्य ११२३७४ १०५१० ९.३५
    1 मुंबई उपनगर ९३५७ १०५ १.१२
    2 मुंबई ३०८५ २५ ०.८१
    3 ठाणे ८०७० ४२५ ५.२७
    4 पालघर २९९० १११८ ३७.३९
    5 रायगड २६३४ ३०५ ११.५८
    6 रत्नागिरी १६१५ २० १.२८
    7 सिंधुदुर्ग ८५० ०.८२
    एकूण कोकण विभाग २८६०१ २००५ ७.०१
    8 नाशिक ६१०७ १५६४ २५.६१
    9 धुळे २०५१ ६४७ ३१.५५
    10 नंदुरबार १६४८ ११४२ ६९.३०
    11 जळगाव ४२३० ६०४ १४.२८
    12 अहमदनगर ४५४३ ३७८ ८.३२
    एकूण नाशिक विभाग १८५७९ ४३३५ २३.३३
    13 पुणे ९४२९ ३४९ ३.७०
    14 सातारा ३००४ ३० १.००
    15 सांगली २८२२ १८ ०.६४
    16 सोलापूर ४३१८ ७८ १.८१
    17 कोल्हापूर ३८७६ ३० ०.७७
    एकूण पुणे विभाग २३४४९ ५०५ २.१५
    18 औरंगाबाद ३७०१ १४३ ३.८६
    19 जालना १९६० ४२ २.१४
    20 परभणी १८३६ ४१ २.२३
    21 हिंगोली ११७७ ११२ ९.५२
    22 बीड २५८५ ३३ १.२८
    23 नांदेड ३३६१ २८२ ८.३९
    24 उस्मानाबाद १६५८ ३६ २.१७
    25 लातूर २४५४ ५७ २.३२
    एकूण औरंगाबाद विभाग १८७३२ ७४६ ३.९८
    26 बुलढाणा २५८६ १२५ ४.८३
    27 अकोला १८१४ १०० ५.५१
    28 वाशिम ११९७ ८१ ६.७७
    29 अमरावती २८८९ ४०४ १३.९८
    30 यवतमाळ २७७२ ५१४ १८.५४
    एकूण औरंगाबाद विभाग ९९४७ १११६ १०.८७
    31 वर्धा १३०१ १५० ११.५३
    32 नागपूर ४६५४ ४३८ ९.४१
    33 भंडारा १२०० ८९ ७.४२
    34 गोंदिया १३२३ २१४ १६.१८
    35 चंद्रपूर २२०४ ३८९ १७.६५
    36 गडचिरोली १०७३ ४१५ ३८.६८
    एकूण नागपूर विभाग ११७५५ १६९५ १४.४२
    महाराष्ट्रातील अनुसूचित जमातींची संख्या - ७७

    महाराष्ट्रातील प्रमुख अनुसूचित जमाती व त्यांची लोकसंख्या(२०११)
    अ.क्र. अनुसूचित जमातींचे नाव एकूण लोकसंख्या अनु. जमातीच्या लोकसंख्येची टक्केवारी वास्तव्याचे जिल्हे
    1 भिल/मावची २५८८६५९ २४.६९ धुळे, नंदुरबार, नाशिक, जळगाव, अहमदनगर
    2 महादेव कोळी, डोंगर कोळी १४५९५६५ १३.८८ नाशिक, पुणे, अहमदनगर, ठाणे
    3 गोंड, माडिया, कोलम १६८०९० १५.३९ चंद्रपुर, यवतमाळ, नांदेड
    4 वारली ७९६२४५ ७.५७ ठाणे, नाशिक
    5 कोकणा, कोकणी, कुकणी ८६७४३१ ८.२५ नाशिक, धुळे, ठाणे, नंदुरबार
    6 काथोडी/कातकरी २८५३३४ २.७१ ठाणे, पुणे, रत्नागिरी, रायगड
    7 गामीत, गावित ६७७९६ ०.६४ धुळे, नंदुरबार
    8 इतर अनु. जमाती २८२७०९३ २६.९०
    9 एकूण १,०५,१०,२१३ ९.३५
    आदिम जमाती आणि वास्तव्याचे जिल्हे
    १) कातकरी- रायगड, ठाणे, पालघर, नाशिक, पुणे व इतर
    २) कोलम- यवतमाळ व नांदेड जिल्हा
    ३) माडीचा गोंड- भामरागड, जिल्हा गडचिरोली

    महाराष्ट्र राज्याची मागील पाच दशाकांची आदिवासी व एकूण लोकसंख्या (हजरात)
    (१९७१, १९८१, १९९१, २००१, २०११)
    अ.क्र. तपशिल १९७१ १९८१ १९९१ २००१ २०११
    1 महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्या ५०४.१२ ६२७.८४ ७८९.३७ ७६८.७९ ११२३.७४
    2 महाराष्ट्र राज्यातील आदिवासी लोकसंख्या ३८.४१ ५७.७२ ७३.१८ ८५.७७ १०५.१०
    3 महाराष्ट्र राज्यातील एकूण लोकसंख्येशी आदिवासींचे असलेले प्रमाण ७.६२ ९.१९ ९.२७ ८.८५ ९.३५

    महाराष्ट्र राज्याची एकूण व आदिवासी लोकसंख्येचे २००१-२०११ च्या जनगणनेप्रमाणे स्त्री-पुरुष निहाय वर्गीकरण (हजारात)
    अ.क्र. जनगणना वर्ष एकूण आदिवासी पुरुष स्त्रिया एकूण
    1 २००१ एकूण ५०४०१ ४६४७८ ९६८७९
    आदिवासी ४३४८ ४२२९ ४५७७
    2 २०११ एकूण ५८३६१ ५४०१२ ११२३.७४
    आदिवासी ५३१५ ५१९५ १०५.१०