•      
  • English
  •      
  • मराठी
    आधारभूत खरेदी योजना

    आधारभूत खरेदी योजना

    आधारभूत खरेदी योजना
    आधारभूत खरेदी :-

    सन २०२१-२०२२ मध्ये महामंडळाने आधारभूत किमत खरेदी योजने अंतर्गत केंद्र शासनाचे मंजूर हमी दराने धान व भरड धन्याचे एकूण वजन ४५३९७३०.६१ क्विंटल रक्कम रुपये १०८३२६.७१ लक्ष इतक्या किमतीचे खरेदी केली आहे.

    अ.क्र. प्रमुख वस्तूंचे नाव खरेदी हंगाम २०२०-२०२१ खरेदी हंगाम २०२१-२०२२
    वजन किंमत वजन किंमत
    १. भात ४८८६१२८.६२ ११४५६४.८७ ४४७७३००.१७ १०७०११.८८
    २. मका २३०९८३.३३ ४१२४.५३ ४२६२६.५४ ७९३.७८
    ३. ज्वारी २१९७०.६४ ५६६.६९ १९०४१.०० ५०५.९७
    ४. गहू ०.०० ०.०० ७६२.९० १५.०७
    एकूण ५१३९०८२.५९ ११९२५६.०९ ४५३९७३०.६१ १०८३२६.७०


    आधारभूत भांडार/हस्तांतरण:-

    आधारभूत योजनेत शासन निर्णयाप्रमाणे खरेदी झालेला धान भरडाई करून त्याचा सी.एम.आर. तांदूळ हंगाम २०२१-२०२२ मध्ये विकेंद्रित खरेदी योजनेत जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या आदिनास्त गोदामात जमा करेपर्यतची जबाबदारी अभिकर्ता संस्थेवर आहे.

    त्यानुसार जिल्हानिहाय धानाची भरडाई होवून तयार सी.एम.आर. तांदूळ मिलर्समार्फत जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे डेपोवर ताब्यात देण्यात येतो. तसेच ज्वारी व मका हे भरड धान्य संबंधित जिल्हा पुरवठा विभागाच्या अधिनस्त गोदामात जमा करण्यात आले आहे.


    पणन हंगाम (२००९-२०१० ते २०२०-२०२१) मध्ये भरडाई मुदत संपल्याने भरडाई विना शिल्लक असलेला धान शासन निर्णयानुसार विद्री करण्यात आला आहे. तसेच उर्वरित शिल्लक धानाच्या विक्रीची कार्यवाही सुरु आहे.


    चालू आर्थिक वर्षात नवीन हंगामातील आधारभूत योजनेतील धानाची मिलर्समार्फत भरडाई करून सी.एम.आर. तांदूळ १२१५८७१.०१ क्विं. जिल्हा पुरवठा अधिकारी यांच्या ताब्यात देण्यात आला आहे व शासन निर्णयानुसार ई-निविदा/लिलावाद्वारे प्राप्त उच्चतम बोलीनुसार जुना हंगामातील धानाची विक्री खालील प्रमाणे करण्यात आली आहे. तसेच मका व ज्वारी संबंधित जिल्हा पुरवठा अधिकारी यांचे शासकीय गोदामात हस्तांतरणाची कार्यवाही करण्यात आली आहे.

    अ.क्र. प्रमुख वस्तूंचे नाव खरेदी हंगाम २०२०-२०२१ खरेदी हंगाम २०२१-२०२२
    वजन किंमत वजन किंमत
    १. भात ५५०.३० ३.३७ ७७८४६.२४ ५४४.९८
    २. ज्वारी २१७२२.१४ ६२९.७७ १४१७१.१५ ४०२.२८
    ३. तांदूळ २४५३५६९.१० ९७२०५.०१ ३५८६१४९.३० १३१३१०.९५
    ४. मका २१३५०२.६७ ४०५०.४१ ५६९०५.१० ११३६.६७
    ५. गहू ०.०० ०.०० ७६२.९० १६.५७
    एकूण २६८९३४४.२१ १०१८८८.५६ ३७३५८३४.६९ १३३४११.४६